सोमवार, १६ मे, २०११

मीच झुरतो त्या तुझ्या शब्दांसाठी...
विरहात तुझ्या हाताच्या स्पर्शासाठी...
आणि अन्गीनात अश्या काही गोड स्वप्नांसाठी....
मीच राहतो एकटा मग निखाऱ्यात आठवणींच्या जळण्यासाठी...

- मी शब्दसखा ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा