कविता माझ्या अगदी मनातल्या
मंगळवार, १७ मे, २०११
आयुष्याला उधान स्वप्नांचे असावे...
काहीतरी असे करावे की मरणालाही
हसत हसत मिठीत घेता यावे..
आपण जगलो जितके तितके तरी कुणी
आपण जगात नसतानाही स्वतःसोबत आपल्याला जिवंत ठेवावे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा