तो दिवा मी होऊ दे देवा ...
ज्याने गरिबाला ज्ञान मिळेल ....
तो प्रवाह बनव मला देवा ...
ज्याने समाजाचे भले होईल....
तोच अर्थ बनव मला देवा ...
ज्याच्या असण्याने सगळ्यांच बोलणे अगदी मृदू होईल ....
-मी
ज्याने गरिबाला ज्ञान मिळेल ....
तो प्रवाह बनव मला देवा ...
ज्याने समाजाचे भले होईल....
तोच अर्थ बनव मला देवा ...
ज्याच्या असण्याने सगळ्यांच बोलणे अगदी मृदू होईल ....
-मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा