आपल्या भेटीची वेळ निश्चित होते ....
तू पोहोचतेस माझ्या आधी अन मग पुन्हा तुझे रुसणे होते ....
अगदी वेळ पळत राहते आपल्यापुढे अन मी तुझ्यामागे ....
येते मग ती जाण्याची वेळ अन मग तू हळवी होते ......
-मी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा