तुझ्या अबोल्याचा आता फुलानही राग येतो...
आता रोज चाफा उमलण्याआधीच कोमेजतो..
रातराणीही आता दिसत नाही मला...
प्राजक्त ही आता सुट्टी उगाच मागतो...
-मी शब्दसखा.....
आता रोज चाफा उमलण्याआधीच कोमेजतो..
रातराणीही आता दिसत नाही मला...
प्राजक्त ही आता सुट्टी उगाच मागतो...
-मी शब्दसखा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा