सोमवार, १६ मे, २०११

कधी कुणाला इतके जवळ येऊ देऊ नये .....
की दूर जाणे कठीण होईल ....
आणि जर आपण दूर जाण्या आधीच ती व्यक्ती दूर गेली ....
तर आपल्या जीवनाला त्या व्यक्तीविना मृत्यू हे नाव जग देईल...

-मी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा