सोमवार, १६ मे, २०११

मी माझा....

मी एकटाच आहे एकट्यानेच जीवन इथवर ओढले आहे...
जीवनातले सुखदुख या डोळ्यात असावान्सारखे दाबून ठेवले आहे....
जी जी देवा अपेक्षा केली त्याउलट मला तू दिधले आहे ...
मी आता मात्र निमुटपणे एक एक पाऊल मृत्यूकडे याकायचे ठरवले आहे ....
जीर्ण आयुष्याची झोळी आता जितके प्रवासात साठवले जीवनाच्या ते वाटेवर वळणावरती सांडले आहे ...
मी आता देवा तुझ्या ह्या दिवसाला दिवस अन रात्रीला फक्त इतरांसाठी रात्र म्हणले आहे....
मी चालत आलोय इथपर्यंत आता पुढे पण चालायचं देवा या इथे ह्याच वळणाशी जगाला प्रेम गवसले आहे .....
अन मला हम्म ..... मला देवा इथेपण एकटेपणात मुरलेले माझेपण अन अपयशच मिळाले आहे.....

-मी शब्दसखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा