मंगळवार, १७ मे, २०११

भेटण्याची ओढ ही
भावनिक करून जाते...
विरहातली सांज मग
मनात वादळ तर डोळ्यात अश्रूधार देते...
- मी शब्दसखा....

1 टिप्पणी: