डाव हा प्रेमाचा मी कधीच खेळलो नव्हतो...
भावले न कुणी मीच माझा होतो..
चिंब भिजल्यासारखे होतंय तेव्हापासून..
नजरेला नजर तुझी भिडली जेव्हापासून...
-मी
भावले न कुणी मीच माझा होतो..
चिंब भिजल्यासारखे होतंय तेव्हापासून..
नजरेला नजर तुझी भिडली जेव्हापासून...
-मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा