वेळीअवेळी आठवणीत येतेस अन जातेस तू,
उगाच जीवाला घोर लाऊन जातेस तू ,
मी आठवतो जेव्हा तुला आठवणीत माझ्याही मग असतेस तू ,
आता याला प्रेम म्हणावे कि योगायोग ...?
जरा समजून सांगशील का मला तू ....?
-मी
उगाच जीवाला घोर लाऊन जातेस तू ,
मी आठवतो जेव्हा तुला आठवणीत माझ्याही मग असतेस तू ,
आता याला प्रेम म्हणावे कि योगायोग ...?
जरा समजून सांगशील का मला तू ....?
-मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा