सोमवार, १६ मे, २०११

मी वाट पाहतो तिच्या रुसण्याची ....
मग ती रुसल्यावर तिला मनवण्याची...
त्या तिच्या रुसण्यात काय वेगळीच जादू असते ...
रुसल्यामुळे रुसल्यानंतर ती माझ्या जवळ येऊन बसते .....


-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा