कसे अन का इतके कुणी मनात रुजून राहावे ....
आपण आयुष्य असे त्याला दुसरे नावच दयावे....
इतके कसे त्याने आपले जग बदलावे .....
कि दिवसा सावली त्या व्यक्तीची आपण अन रात्री प्रतिमा आपली त्याने बनावे .....
-मी
आपण आयुष्य असे त्याला दुसरे नावच दयावे....
इतके कसे त्याने आपले जग बदलावे .....
कि दिवसा सावली त्या व्यक्तीची आपण अन रात्री प्रतिमा आपली त्याने बनावे .....
-मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा