आज असे वाटतय मी तुझ्या समीप असावे ....
न बोलता काही मी तू माझे मनन वाचून घ्यावे ....
माझ्या मनातले सारे तुला माझ्या डोळ्यात दिसावे ...
डोळ्यात जो अडवून ठेवला आहे पूर अश्रूंचा त्याला जरा मुक्त करावे ...
असे वाटतंय मिठीत येऊन तुझ्या खूप खूप रडावे ...
अन सांगावे मी नाही जगू शकत तुझ्या विना...
आज असे वाटतंय सगळे सोडून तुझे होऊनी जावे ....
तुझ्या केसांच्या सावलीत सगळे आकाश माझे व्हावे ...
जरा निवांत तुझ्या जवळ तुझ्यासोबत कातरवेळी असावे ....
कसे होते माझे हे मला माहिते तुला ते आज तरी कळावे ...
माझी असूनही माझी नाही तू हे मी कसे अन का मान्य करावे ....
किती कठोर आहे ना देव माहित नव्हते ....
माझ्या हातात तुझे ओरेम त्याने लिहलेक्ष्ह नव्हते....
असंख्य अश्या रेघोटया मारल्यात त्याने हातावर ....
फक्त प्रेमाची रेष तुझ्या दिली दुसऱ्याच्याच हातावर ....
सांग त्यात माझे काय चुकले ..... मी काय कोटे गतजन्मी पाप केले ...
त्या बदल्यात त्याने मला नेहमीचेच दुखः मरेपर्यंत सोबती म्हणून दिले .....
- मी शब्दसखा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा