सोमवार, १६ मे, २०११

आठवणी त्या साथ जशी सोडतच नाही..
मी किती प्रयत्न केला तरी मला एकटे राहून देत नाही ...
गुणगुणावे जरी एखादे गाणे मी ...
त्यात ही तुझीच जाणीव करून दिल्याविना त्या शांत बसत नाही...

-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा