सोमवार, १६ मे, २०११

मला जमलेच नाही तुला दुखी पाहणे...
माझ्या तळहातावर तुझे अश्रू जमा करणे...
हां पण मी खूप पावसात चाललोय....
डोळ्यांचा बंध फुटला खूपवेळा हे लपवत आलोय...

-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा