सोमवार, १६ मे, २०११

तुला माझ्यासाठी वेळ नाही....
मला तुझ्याविना करमत ही नाही ...
असे हे कसे नाते आपले ....
दूर तू अन दूर मी आपल्यातील अंतर काहीकेल्या कमीच होत नाही...

-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा