आज पापण्यांना तुझा भास झाला...
स्वप्नातला प्रवास जसा सत्यात सुरु झाला...
पण क्षणात बदलले होते मग जीवन,
जेव्हा एकमेकांचा हात पापण्यांनी होता सोडला...
आता फक्त पूर अश्रूंचा त्याचं पापण्यांचा बंध तोडून होता लागला...
डोळे उघडताच जाणवले पापण्यांशी जे थांबले..
ज्याने माझे जीवन बदलले...
असे कधी नव्हतेच कुणी...
आयुष्यात उगाच मी एक्त्याने प्रेमाची गायली गाणी...
स्वप्न तुटले डोळे उघडले...
आता जग जाळू लागले माझे...
अश्या एकटेपणाच्या खांद्यावर माझ्या प्रेमहीन आयुष्याचे रोजचे ओझे..
-मी शब्दसखा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा