सोमवार, १६ मे, २०११

तळहातावर झेललेले ते असंख्य थेंब...
अन हनुवटीवर तुझ्या रेंगाळलेला तो एक तुषार ....
साम्य खूप काही आहे दोघात पण स्वताचे वेगळे अस्तित्व आहे त्यांना .....
एक वेडा आहे तुझा जो हनुवटीवर खिळून राहिला ...
अन एक तुझ्या वेडयाच्या हातावर तुझे प्रतिबिंब स्वतःमध्ये दाखवत आला .....


-मी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा