सोमवार, १६ मे, २०११

जितके सहन करावे तितके कमी असते ....
अश्या नात्यात हीच तरी गम्मत असते ...
इथे कसलीच उणीव नसते...
दुखासोबत सुख हातात हात घालून प्रेमात मिळते ....

-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा