सोमवार, १६ मे, २०११

मी कधी कुठे तुला विसरतच नाही ....
माझ्या सावलीतून त्झी सावली जशी वेगळी होत नाही ....
कसा हरवून जातो मी तुझ्यात असा ...
माझ्या अश्या वागण्याला काय नाव द्यावे हे मला समजत नाही ....

-मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा