काही लोक इतरांना अजाणतेपणाने खूप जखमा देतात..
अन पुन्हा सगळे सावरून त्या जखमांवर खूप कुशलतेने मीठ ही चोळतात..
किती आणि का जखमा आता आपण करून घेयच्या....
सहानभूती म्हणून ह्यांनी मात्र पुन्हा जखमा नव्या स्वरुपात देयच्या...
-मी शब्दसखा.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा